Virat Kohli shown middle finger
‘हा’ ट्विटरकर्ता गेल्या १० वर्षांपासून विराट कोहलीला देतोय त्रास; काय आहे नेमकं कारण, घ्या जाणून
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गेल्या काही वर्षात भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. फलंदाजी असो किंवा संघाचे नेतृत्व, तो दोन्ही गोष्टींमध्ये उत्तम ठरत आहे.....






