Virat Kohli Ten Thousand Runs At Number 3

विराट जिथे विक्रम तिथे! एकाच क्रमांकावर १०,००० वनडे धावा; पाँटिंगची केली बरोबरी

मार्च 26, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२६ मार्च) होत आहे. या सामन्यासाठी झालेली नाणेफेक इंग्लंडने जिंकली असून....