virat kohli

विराट म्हणतो मी काही रोबोट नाही !

नोव्हेंबर 15, 2017

कोलकाता । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांतीच्या गोष्टीवर मौन सोडले आहे. आपल्याला जेव्हा असे वाटेल की आपण थकलो आहे तेव्हा आपण विश्रांती घेऊ असे....

आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण: विराटने दिला होता चहलला खास संदेश !

नोव्हेंबर 13, 2017

भारतीय लेग स्पिनर युझवेंद्र चहलने आपल्या गोलंदाजीच्या यशात कर्णधार विराट कोहलीने दाखवलेला विश्वासही महत्वाचा होता असे सांगितले आहे. तो म्हणाला विराटने गोलंदाजी करताना आत्मविश्वास दिला....

आयएसएलच्या ४ थ्या मोसमाची होणार लवकरच सुरवात

नोव्हेंबर 10, 2017

क्रिकेटला धर्म समजला जाणाऱ्या आपल्या भारतात हळूहळू सर्वच खेळ आपले वेगळे आणि ठळक अस्तित्व निर्माण करु लागले आहेत. त्यात कबड्डी, टेनिस आणि इतर अनेक खेळ....

त्या लहान मुलांना विराट कोहलीने केले खुश !

नोव्हेंबर 9, 2017

भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानावर जसा त्याच्या फलंदाजीने राज्य करतो तसाच तो त्याच्या चाहत्यांच्या मनावरही करतो. याचा प्रत्यय नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या मालिकेदरम्यान....

धोनीला योग्य संधी द्या, तरीही नाही जमलं तर नवे पर्याय शोधा: गांगुली ,

नोव्हेंबर 9, 2017

नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक याच्या टी२० मालिकेतील कामगिरीनंतर उठलेले वादळ आजही थांबायचं नाव घेत नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर....

कोहली- बुमराह आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल !

नोव्हेंबर 8, 2017

दुबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे आयसीसी टी२व क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखून आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील टी२०....

हार्दिकचा ऑफकटर चांगला – विराट कोहली

नोव्हेंबर 8, 2017

तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी २० सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या ऑफकटरवर विश्वास असल्याचे सांगितले आहे. काल पार....

धोनीच्या टीकाकारांना विराटाचे चोख उत्तर !

नोव्हेंबर 8, 2017

तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी २० सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने एम एस धोनीच्या टीकाकारांना चोख प्रतिउत्तर दिले आहे. विराटला....

एका इंस्टाग्राम पोस्टसाठी विराटला मिळतात ३.२ कोटी रुपये !

नोव्हेंबर 8, 2017

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जगातील सर्वात जास्त चर्चा होणार क्रिकेटपटू आहे. विराटचा मोठा चाहता वर्गही आहे. जाहिरात किंवा अन्य मार्गातून पैसे कमावण्यातही....

सचिनएवढा मोठा विक्रम करायला कोहलीला हव्यात केवळ १९८ धावा

नोव्हेंबर 7, 2017

तिरुवनंतपुरम । रविवारी आपला २९वा वाढदिवस साजरा केलेल्या कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी केवळ १९८ धावांची गरज आहे. सध्या विराटच्या नावावर....

धोनीबद्दल वीरेंद्र सेहवागने केले मोठे वक्तव्य

नोव्हेंबर 7, 2017

भारताचा दोन वेळचा विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीच्या समर्थनार्थ माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग वक्तव्य करताना योग्य वेळ आल्यावर धोनी संघातील जागा अडवणार नाही असे म्हटले....

धोनीने जर सांगितलं तर मी डोळे झाकून दोन धावा घेतो: विराट कोहली

नोव्हेंबर 6, 2017

दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली हे धावा घेताना एकमेकांना अतिशय चांगले ओळखतात असे कोहली म्हणतो. गौरव कपूरच्या....

अक्षर पटेल म्हणतो, धोनी- कोहलीला यात पराभूत करणे कठीण

नोव्हेंबर 6, 2017

तिरुवनंतपुरम । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या मते आजी-माजी कर्णधारांना धावण्याच्या शर्यतीत पराभूत करणे कठीण आहे. अक्षरने ट्विटरवर एक खास फोटो शेअर करत अशी....

तिसऱ्या टी२० सामन्यावर पावसाचे सावट

नोव्हेंबर 6, 2017

तिरुवनंतपुरम । भारत विरुद्ध न्यूझीलँड तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी केरळ राज्याच्या राजधानीच्या शहरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. गेले 3 दिवस या शहरात पाऊस पडत असून....

भारतीय संघ देणार अँटी-डोपिंगचा संदेश

नोव्हेंबर 6, 2017

तिरुवनंतपुरम । येथील क्रिकेटप्रेमींना भारतीय संघातील क्रिकेटप्रेमींना आज भेटण्याची तसेच पाहण्याची संधी मिळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलँड सामन्याच्या पूर्वसंधेला आज ३ वाजता चंद्रशेखर नायर स्टेडियमवर....

Previous Next