virat kohli

तर विराट होऊ शकतो टी२०मध्ये २ हजार धावा करणारा दुसरा खेळाडू !

नोव्हेंबर 3, 2017

राजकोट । विराटला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २ हजार धावा करण्यासाठी विराटला आता केवळ १२२ धावांची गरज आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील २ टी२० सामने....

म्हणून आशिष नेहराने टाकले शेवटचे षटक

नोव्हेंबर 3, 2017

दिल्ली। फिरोजशाह कोटला स्टेडिअमवर १ नोव्हेंबरला पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या टी २० सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराने शेवटचे षटक टाकले होते.....

विराट कोहलीबरोबर सेल्फी घेणे झाले अवघड !

नोव्हेंबर 3, 2017

मुंबई । भारतीय संघ यापुढे विमानात प्रवास करत असताना सेल्फी घेता येणार नाही. जेव्हा भारतीय संघ भारतात सामने खेळत असताना प्रवास करतो तेव्हा हा प्रवास....

भारतीय संघाचे राजकोटमध्ये आगमन, परंतु जडेजा खेळतोय रणजी सामना

नोव्हेंबर 3, 2017

राजकोट । भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यासाठी काल भारतीय संघाचे राजकोट येथे आगमन झाले. येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर हा सामना ४ नोव्हेंबर....

आणि नेहराच्या वडिलांनी पहिल्यांदाच पाहिला आंतरराष्ट्रीय सामना

नोव्हेंबर 3, 2017

दिल्ली । भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नेहरा भारताकडून आजपर्यंत १७ कसोटी,....

video: पंड्याच्या अफलातून झेलवर धोनीची बहुमूल्य प्रतिक्रिया !

नोव्हेंबर 2, 2017

दिल्ली । काल भारत विरुद्द न्यूजीलँड सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यावेळी हार्दिक पंड्याने जेव्हा मार्टिन गप्टिलचा अफलातून झेल घेतला....

विराटाचे वॉकी टॉकीवर बोलणे नियमांना धरून ?

नोव्हेंबर 2, 2017

दिल्ली | न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्यात कर्णधार कोहली डगाऊटमध्ये वॉकी टॉकीवर बोलताना दिसला. मुख्य म्हणजे याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवरून करण्यात आले.  यानंतर....

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात झालेले विक्रम !

नोव्हेंबर 2, 2017

दिल्ली । भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. या सामन्यात अनेक विक्रम झाले ते असे – भारतीय संघाची १५८ ही टी२०....

ही आकडेवारी वाचून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल !

नोव्हेंबर 2, 2017

दिल्ली । काल भारताची दिल्ली एक्सप्रेस आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. हा खेळाडू भारताकडून तब्बल १८ वर्ष आणि २५० दिवस क्रिकेट खेळला. यापुढे नेहरच्या....

पहा: कालच्या सामन्याचे अनेक फोटो व्हायरल !

नोव्हेंबर 2, 2017

दिल्ली । भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. यापूर्वी भारतीय संघ ५ सामन्यात न्यूजीलँड संघाविरुद्ध पराभूत झाला होता. परंतु हा सामना....

मी तेव्हा शाळेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होतो: विराट कोहली !

नोव्हेंबर 2, 2017

दिल्ली । भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. त्यानंतर कर्णधार कोहलीने संघाच्या अष्टपैलू कामगिरीसाठी कौतुक केले. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-०....

टॉप ५: भारताकडून हे क्रिकेटपटू खेळले सर्वाधिक काळ क्रिकेट !

नोव्हेंबर 1, 2017

दिल्ली । आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आशिष नेहराने एक मोठा विक्रम केला. भारताकडून सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नेहरा चौथ्या स्थानी आला आहे. ....

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

नोव्हेंबर 1, 2017

दिल्ली । भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या टी२० सामन्यात आज न्यूजीलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकर श्रेयस अय्यरचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण असून आशिष....

आशिष नेहरा आज खेळणार आपला शेवटचा सामना

नोव्हेंबर 1, 2017

१९९९ मध्ये कर्णधार अजहरुद्दीनच्या भारतीय संघातून आशीष नेहराने भारतीय संघात प्रवेश केला. नेहरा आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर २००३ पर्यंत भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज बनला. २००३....

राहुल द्रविडचे विराट कोहलीवर जोरदार टीकास्त्र

ऑक्टोबर 31, 2017

भारताचा माजी महान खेळाडू राहुल द्रविडने काल कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका केली. भारताचा १९ वर्षांखालील आणि भारत अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा काल....

Previous Next