virat kohli
पहिल्या वनडेसाठी असा असेल भारतीय संघ !
कसोटी मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेबरोबर ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरतर श्रीलंका आठव्या....
श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिका उद्यापासून !
श्रीलंके विरूद्ध कसोटीतील निर्भेळ यशानंतर भारत रविवारी २० ऑगस्टला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डांबुला येथे खेळणार आहे. श्रीलंका कसोटी मालिकेतील पराभव....
का आहे भारतासाठी श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका महत्वाची?
डम्बुला: उद्यापासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान ५ एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अनेक कारणांनी महत्वाची ठरणार आहे. भारतीय संघाने अनेक महत्वाच्या....
आयसीसी एकदिवसीय क्रमवारी घोषित, विराट अव्वल !
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे. विराट कोहलीच्या खात्यात सध्या ८७३ गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील डेविड वॉर्नरच्या....
जाणून घ्या विराटच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कोणत्या खेळाडूने काय कामगिरी केली?
भारतीय कर्णधार आणि तिन्ही प्रकारात अफलातून फलंदाजी करणारा विराट कोहलीने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९ वर्षे पूर्ण केली आहेत. विराटने आजवर एकदिवसीय कसोटी आणि टी -२०मध्ये....
तीच खुर्ची आणि तोच विराट !
भारतीय कर्णधार विराट कोहली आता श्रीलंकेतील कसोटीच्या निर्भेळ यशानंतर एकदिवसीय मालिकेतही चांगली कामगिरी करण्याचा प्रयन्त करेल. या मालिकेतील पहिला सामना २० ऑगस्ट रोजी डांबुलाच्या मैदानावर....
योगराज सिंग पुन्हा चिडले आणि आता विराट कोहलीवर
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारताचा श्रीलंका दौरा चांगलाच यशस्वी होताना दिसतो आहे. कसोटी मालिकेत ३-० विजय मिळवत भारताने ते सिद्ध....
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील टॉप १० विक्रम !
पल्लेकेल: येथे सुरु असलेली तिसरी आणि शेवटची कसोटी भारताने १ डाव आणि १७१ धावांनी जिंकून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली. याबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त....
परदेशात व्हाइट वॉश देणारा विराट कोहली हा दुसरा सर्वात तरुण कर्णधार
पल्लेकेल: भारतीय क्रिकेट संघाने आज श्रीलंका संघाला कसोटी मालिकेत व्हाईट वॉश देताना ३-० अशी पराभवाची धूळ चारली. भारतीय संघाने परदेशात प्रथमच एखाद्या संघाला ३-० असे....
अशी कामगिरी करणारा विराट जगातील दुसरा कर्णधार !
पल्लेकेल: भारतीय क्रिकेट संघाने आज श्रीलंका संघाला कसोटी मालिकेत व्हाईट वॉश देताना ३-० अशी पराभवाची धूळ चारली. भारतीय संघाने परदेशात प्रथमच एखाद्या संघाला ३-० असे....
टॉप १०: भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील विक्रम !
पल्लेकेल: येथे सुरु असलेली तिसरी आणि शेवटची कसोटी भारताने १ डाव आणि १७१ धावांनी जिंकून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली. याबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त....
भारताने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली
पल्लेकेल: येथे सुरु असलेली तिसरी आणि शेवटची कसोटी भारताने १ डाव आणि १७१ धावांनी जिंकून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली. याबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त....
वाचा एकाच ट्विटमध्ये रोहित शर्माने केलं कोहली, धवन, पंड्याला ट्रोल
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि केएल राहुलची जोरदार फिरकी घेतली आहे. त्यासाठी रोहितने ट्विटरचा सहारा घेतला आहे. रोहितने आज....
जेव्हा रोहित शर्मा घेतो विराट, पंड्याची फिरकी !
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि केएल राहुलची जोरदार फिरकी घेतली आहे. त्यासाठी रोहितने ट्विटरचा सहारा घेतला आहे. रोहितने आज....
जडेजाने दिले या दोन खेळाडूंना नंबर १ बनण्याचं श्रेय
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा सध्या आयसीसी कसोटी गोलंदाज आणि अष्टपैलू अशा दोनही क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कालच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत जड्डू अष्टपैलू....