virat kohli

भारतीय क्रिकेट संघाचा असाही एक विक्रम

जून 25, 2017

२३ जून रोजी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात पावसामुळे पहिल्या डावात ३९.२ षटके झाली असताना खेळ थांबवण्यात आला. भारतीय संघाने ३ खेळाडूंच्या बदल्यात १९९....

१० खेळाडूंना नको होता कुंबळे कोच म्हणून

जून 22, 2017

सध्या भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे पदावरून दूर झाल्यापासून कोहली- कुंबळे वादातील नवनवीन गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या भारतीय संघातील १०....

आणि कुंबळेच स्वागत करणारे ट्विट कोहलीकडून डिलीट

जून 22, 2017

भारतीय कर्णधार विराट कोहलीने गेल्या वर्षी जून २३ रोजी अनिल कुंबळे प्रशिक्षक झाला म्हणून केलेलं ट्विट आता डिलीट केले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून गेल्या वर्षी २३....

कर्णधाराला माझी काम करण्याची शैली आवडत नाही हे काल पहिल्यांदा समजलं: अनिल कुंबळे

जून 20, 2017

प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यांनतर अनिल कुंबळेने ३ तासांनी अधिकृतपणे ट्विटरवरून याची घोषणा केली. याबरोबर कुंबळेने एक छोट प्रसिद्धीपत्रकही जोडलं आहे. त्यात कुंबळे म्हणतो, “मला याचा....

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी सेहवागच नाव सर्वात पुढे

जून 20, 2017

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच नाव भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचं बोललं जात आहे. आज कुंबळेने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यावर या....

अझहर अलीने मानले कोहली, धोनी, युवीचे आभार

जून 20, 2017

पाकिस्तानच्या अझहर अलीने आज ट्विटरच्या माध्यमातून काही भावनिक क्षण शेअर केले आहेत. ज्यात भारतीय खेळाडूंनी अझहर अलीच्या मुलांबरोबर गप्पा मारल्या तसेच फोटो काढले आहेत. ३२....

इतिहास: भारताची कॅरेबियन बेटावरील एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी

जून 20, 2017

भारतीय संघ बऱ्याच वर्षांनी वेस्ट इंडिजबरोबर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी कॅरेबियन बेटावर जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर हा भारताचा पहिलाच दौरा असून....

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

जून 20, 2017

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ लगेच वेस्ट इंडिजला ५ वनडे आणि एक टी-20 सामना खेळण्यासाठी रवाना झाला आहे. रिषभ पंत आणि कुलदीप....

कोहली कुंबळे वाद चिघळणार

जून 20, 2017

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद मिटण्याचं नाव घेत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यापूर्वी कोहलीने भारतीय क्रिकेट सल्लागार समितीसमोर कुंबळेबद्दल नाराजगी....

तरीही आयसीसी क्रमवारीत विराट पहिलाच

जून 19, 2017

भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात जरी निराशाजन पराभवाचा सामना करावा लागला असला तरी विराट कोहलीच्या एकदिवसीय सामन्यातील क्रमवारीवर याचा काहीही फरक पडला नाही.....

पाकिस्तानच्या विजयावर माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया

जून 19, 2017

काल पाकिस्तानने १८० धावांनी विजय मिळवून प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद जिंकल. कुणाच्या ध्यानीमनी नसताना अतिशय जबदस्त कामगिरी करत हा संघ अंतिम फेरीत पोहचला आणि विजेतेपदाच्या....

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचे हे खास रेकॉर्ड

जून 16, 2017

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा अंतिम फेरीचा सामना येत्या रविवारी होणार आहे. अतिशय प्रतिष्टेच्या या सामन्यात भारत आणि पाकिस्तान स्पर्धेत दुसऱ्यांदा आमने-....

धोनी कोहली सेम टू सेम

जून 15, 2017

आज भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. भारतीय संघाची ही घोडदौड विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सुरु आहे तर त्याच संघात भारताचा....

भारतीय संघ आणि आयसीसीच्या स्पर्धा, एक नवं नातं

जून 15, 2017

पूर्वी आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धा म्हटलं की कायम काही ठरलेल्या गोष्टी पुढे येत. त्यात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया जिंकणार, दक्षिण आफ्रिका किंवा न्युझीलँड उपांत्यफेरीत पराभूत होणार....

विराटने केले हे ५ नवे विश्वविक्रम

जून 15, 2017

आज बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना भारताने ९ विकेट्सने विजय मिळविला. यात कर्णधार कोहलीने नाबाद ९६ धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु याबरोबरच विराटने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.....