Virat Kohli’s Batting Order Plan Fail
पुन्हा विश्वचषकात बॅटिंग ऑर्डरवरुन गोंधळला कर्णधार विराट, २०१९ मध्येही अशीच डुबवलेली भारताची नाव
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ भारतीय संघासाठी दुर्देवी ठरताना दिसतो आहे. सुरुवातीला पाकिस्तान संघाने पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला १० विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर आता....






