Virat Kohli’s brother vikash kohli on sanjay manjrekar

विराटचे नाव घेतल्याशिवाय काहींची डाळ शिजत नाही! मांजरेकरांच्या टीकेला विकास कोहलीचे सडेतोड उत्तर

जानेवारी 9, 2026

काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर भाष्य केले होते. विराट आपली तंत्रशुद्ध फलंदाजी आणि खेळ सुधारू शकला असता,....