Virat Sing record
काय सांगता! हैद्राबादचा ‘हा’ खेळाडू तब्बल ६२ सामन्यात एकदाही झाला नाहिये शून्यावर बाद
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा नववा सामना आज चेन्नईच्या मैदानावर खेळविण्यात आला. पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या हैद्राबादने या सामन्यासाठी आपल्या संघात चार....






