Virender Sehwag MS Dhoni
‘तुम्ही धोनीकडून अशी अपेक्षा करू शकत नाही…’, चेन्नईच्या पराभवानंतर सेहवागचे रोखठोक वक्तव्य
By Akash Jagtap
—
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महारणसंग्रामाला दिमाखात सुरुवात झाली. शुक्रवारी (दि. 31 मार्च) पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. ...