Virender Sehwag On KL Rahul Not taking DRS
केएल राहुलच्या खराब निर्णयावर स्पष्टच बोलला सेहवाग; म्हणाला, ‘फॉर्ममध्ये नाहीये तर…’
टी20 विश्वचषक 2022 या महत्त्वाच्या स्पर्धेतही भारतीय संघाचा एक फलंदाज खूपच खराब फॉर्मचा सामना करत आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून केएल राहुल हा आहे.....






