Virendra sehwag statement on Virat Kohli
विरेंद्र सेहवागचा खुलासा, इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये ‘ती’ गोष्ट पाहून विराटला मिळाला फिटनेस मंत्र
भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावला आहे. जेव्हापासून विराट कोहलीने कर्णधारपद सांभाळले आहे, तेव्हापासून त्याने खेळाडूंच्या फिटनेसवर जोर दिला आहे. भारत विरुद्ध....






