Visakhapatnam
भारत विरुद्ध विंडिज: दुसऱ्या वनडे सामन्याच्या ठिकाणात बदल; आता या शहरात होणार हा सामना
विंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेची उद्या (4 आॅक्टोबर) पासून सुरुवात होणार आहे. तसेच दोन सामन्यांची ही कसोटी मालिका संपल्यानंतर....
उद्या रंगणार वनडे मालिकेतील निर्णायक सामना
भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील उद्या तिसरा आणि शेवटचा सामना विशाखापट्टणमला खेळवला जाणार आहे. हा या मालिकेतील निर्णायक सामना असेल.....
२०१८मध्ये होऊ शकते आयपीएलमध्ये डीआरएसचे पदार्पण
भारतीय क्रिकेट बोर्ड आपला डीआरएसला असलेला विरोध कमी करत असून आता २०१८मध्ये आपल्याला आयपीएलमध्ये या पद्धतीचा अवलंब केला दिसू शकतो. टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तप्रमाणे....




