vrinda rathi cricket umpire

पंच वृंदा राठी यांची ऐतिहासिक कामगिरी, असं करणाऱ्या बनल्या देशातील पहिल्या महिला

मार्च 21, 2024

भारतीय महिला पंच वृंदा राठी यांनी इतिहास रचला आहे. त्या द्विपक्षीय मालिकेत तटस्थ ठिकाणी पंच म्हणून काम पाहणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या. बांग्लादेशच्या शेरे-ए-बांगला स्टेडियमवर....