wait for 7 hour

सचिन-रहाणे पहिल्या भेटीसाठी रहाणेने पाहिली होती ७ तास वाट

एप्रिल 24, 2020

भारताचा माजी क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज (२४ एप्रिल) ४७वा वाढदिवस आहे. या शुभ दिनानिमित्त त्याच्यावर अनेकांच्या शुभेच्छांचा भडीमार झाला. यात भारतीय क्रिकेटपटूचांही समावेश....