Wanindu Hasaranga got married
शार्दुल ठाकूरनंतर दिग्गज गोलंदाज अडकला लग्नबंधनात, आरसीबी भलतीच टेंशनमध्ये, जाणून घ्या कारण
—
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा महत्वाचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगा याने गुरुवारी (9 मार्च) आयुष्यातील नवीन इनिंगची सुरुवात केली. त्याची प्रेयसी विंदिया हिच्यासोबत हसरंकाने ...