wanindu hasaranga ipl 2024
सनरायझर्स हैदराबाद अडचणीत! मुख्य फिरकी गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर
—
पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांना केकेआरविरुद्ध अगदी थोड्या फरकानं पराभव पत्कारावा लागला. मात्र दुसऱ्या सामन्यात ...