टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघात मोठा फेरबदल, मुख्य प्रशिक्षक मिसबाहसह गोलंदाजी कोचचाही राजीनामा
न्यूझीलंडचा संघ १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. ते पाकिस्तानच्या संघासोबत ३ सामन्यांची एकदिवसीय ...