waqas maqsood

David-Wiese

नामिबिया फलंदाजाचा पीएसएलमध्ये कहर! शेवटच्या ६ चेंडूतच पालटला आख्खा डाव; पाकिस्तानच्या गोलंदाजाला धू-धू धुतलं

फेब्रुवारी 27, 2022

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) नामिबियाचा फलंदाज डेव्हिड विजने (David Wiese) तुफानी फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजाना त्रासून सोडले. पीएसएलच्या दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये लाहोर कलंदर्सने इस्लामाबाद युनायटेडचा....