Washington Sundar Catch
“हा सामना न्यूझीलंड विरूद्ध वॉशिंग्टन होता”, कर्णधार हार्दिककडून सुंदरची स्तुती
भारत दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला वनडे मालिकेत सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. भारताने वनडे मालिका 3-0 ने नावावर केली होती. मात्र, शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे 3....






