Washington Sundar To Miss 1-2 Weeks
सलग दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला मोठा धक्का, ‘हा’ स्टार क्रिकेटर २ आठवड्यांसाठी संघातून बाहेर
इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद संघाने नुकतेच हंगामात दमदार पुनमरागन केले आहे. सुरुवातीचे २ सामने गमावल्यानंतर हैदराबाद संघाने त्यांचे पुढील सलग २ सामने जिंकले....





