Wasim Jaffer Meme about Mohammad Shami & Mohammed Siraj

टी20 विश्वचषक 2022: दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने शमी-सिराजच्या तयारीची उडवली खिल्ली

ऑक्टोबर 2, 2022

टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup)साठी भारताची जोरदार तयारी सुरू होती, मात्र मध्येच जसप्रीत बुमराह याच्या दुखापतीने त्यावर थोडाफार अंकुश लावला. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सुरू असलेल्या....