Wasim Jaffer Resigns As Uttarakhand Coach Due To Interference In Team Selection.

भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर झाले नाराज, तडकाफडकी दिला उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

फेब्रुवारी 10, 2021

दिनांक २० फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीला सुरवात होण्यापूर्वीच उत्तराखंडचे प्रशिक्षक वसीम जाफर यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त समोर आले. संघानिवडीत हस्तक्षेप केल्यामुळे....