Wasim Jaffer Shubman Gill
भारतीय दिग्गजाने शुबमनच्या वडिलांना दिले यशाचे श्रेय, सचिनचे नाव घेत सांगितले मोठे कारण
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरले आहे. त्याने या हंगामात शतकांचा पाऊस पाडत जगभरातील दिग्गज ...