Wayne Parnell Comment on Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

सूर्याच्या बॅटिंगने धास्तावले आफ्रिकन गोलंदाज! एकाने तर त्याच्यापासून सावध राहण्याचा दिला इशारा

ऑक्टोबर 1, 2022

सूर्यकुमार यादव हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो काळानुसार आजच्या घडीला सर्वोत्तम टी20 खेळाडू बनला आहे. क्रिकेटविश्वातील अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. भारताच्या या....