west indies head coach phil simmons
‘खेळाडूंनी संघाकडून खेळण्यासाठी भीक…’, विंडीज कोच सिमन्स यांनी असे का म्हटले? वाचा सविस्तर
अनेक देशांमध्ये मागील काही वर्षांपासून टी२० लीग (T20 League)सुरू झाल्या आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक खेळाडू वेस्ट इंडिजचे खेळताना दिसतात. हे खेळाडू देशाकडून खेळण्याऐवजी टी२० लीगमध्ये....






