White-Ball Team

कसोटीत जबरदस्त कामगिरी केलेल्या अश्विनने वनडे, टी२०मध्ये संधी मिळत नसल्याबद्दल सोडले मौन; म्हणाला…

मार्च 16, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन आश्विन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने आपल्या फिरकीने विरोधी फलंदाजांना चांगलाच त्रास दिला.....