who will be the next wicket keeper of team India

यक्षप्रश्न- धोनीनंतर कोण? वाचा सविस्तर

ऑगस्ट 16, 2020

-शंतनू कुलकर्णी २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्युझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने थेट फेकीवर धोनीला धावबाद करत भारताच्या विश्वचषक विजेतेपद पटकावण्याच्या आशेवर पाणी फेरले होती. न्युझीलंडविरुद्धचा हाच....