Will jacks create history

मॉर्गन आणि बटलरचा रेकॉर्ड मोडला! इंग्लंडसाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये विल जॅक्सने रचला नवा इतिहास

फेब्रुवारी 16, 2026

इंग्लंडचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू विल जॅक्सने (Will jacks) इतिहास रचला आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.....