Wills Solidarity Cup

Sachin-Tendulkar-And-Wasim-Akram

क्रिकेटप्रेमींसाठी खास आर्टिकल: ‘ती’ अजरामर मॅच, ज्यात भारत-पाकिस्तानचे क्रिकेटर खेळलेले एकत्र

मार्च 5, 2023

भारतीय उपखंड म्हणजे क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्यांचे माहेरघर. क्रिकेटला सुरुवात जरी इंग्लंडमध्ये झाली असली तरी, क्रिकेट वाढलं आणि जोपासले गेले ते भारतीय उपखंडात. याचाच....