WIM Chandreyee Hajra
अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण १९२ खेळाडू झुंजणार
पुणे: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित १५व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरांतून १९२खेळाडूंमध्ये आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसू(२४०८), आयएम रत्नकरण के(२३८१), आयएम अभिषेक....





