Wimen’s Singles
विम्बल्डन: विजेतेपदासाठी व्हिनस मुगुरुझा आमने-सामने
महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी स्पेनची गॅब्रील मुगुरुझा आणि अमेरिकेची व्हीनस विलियम्स आमने सामने आले आहेत. हा अंतिम सामना शनिवारी विम्बल्डनच्या सेन्टर कोर्टवर होईल. १०व्या मानांकित व्हीनस....




