without a no-ball

तब्बल १२०० ओव्हर्स गोलंदाजी केलेल्या त्या खेळाडूने एकही नो-बॉल टाकला नाही

ऑक्टोबर 18, 2017

पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने वनडेत १२०० षटकांत एकही नो-बॉल टाकला नाही. काल श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने कारकिर्दीत हा पराक्रम केला. वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजाकडून नो-बॉल....