Woman Cricketer Suicide

Breaking

बिग ब्रेकिंग! महिला क्रिकेटरची आत्महत्या, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ओडिसामध्ये 11 जानेवारीपासून बेपत्ता असलेली महिला क्रिकेटपटू राजश्री स्वांई हिचा मृतदेह जंगलात शुक्रवारी (दि. 13 जानेवारी) झाडाला लटकलेल्या ...