women t20i
हरमनप्रीत कौरचा मोठा विक्रम; विराट कोहली आणि बाबर आझमच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर हिने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मोठा टप्पा गाठला. 9 धावा पूर्ण करताच हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा....






