Women’s 3000m Steeplechase Finals
एशियन गेम्स: भारताच्या सुधा सिंगने पटकावले स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक
जकार्तामध्ये सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताच्या सुधा सिंगने ३००० मीटरच्या स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. सुधाने ही शर्यत ९ मिनिटे ४०.०३ सेंकदात पूर्ण केली. तर तिची वैयक्तिक....





