Women’s Caribbean Premier League
महिला सीपीएल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू; टीम इंडियाकडून खेळण्याआधी श्रेयांका पाटीलला संधी
भारताची युवा ऑफ स्पिनर श्रेयंका पाटील महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. महिला सीपीएलमध्ये खेळणारी श्रेयांका पहिलीच भारतीय खेळाडू ठरेल. सीपीएल संघ गुयाना ऍमेझॉन वॉरिअर्स....







