Womens T20 World Cup

टी-20 विश्वचषकात भारताची निराशाजनक एक्झिट! कांगारूंनी दाखवला बाहेरचा रस्ता

—
जून 29, 2026

ICC WOMEN’S T20 WORLD CUP 2026: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. कांगारुंनी टीम इंडियाला 6....

पुरुषांनंतर आता महिला संघाचाही धमाका! आयर्लंडने विश्वचषकात घडवला मोठा उलटफेर

—
जून 28, 2026

शुक्रवारी २६ जून रोजी, आयर्लंडच्या पुरुष संघाने भारताचा प्रथमच पराभव करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा उलटफेर घडवून आणला. त्या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 24 तासांतच, आयर्लंडच्या....

टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सर्व संघ निश्चित, जाणून घ्या सुपर-4 चे संपूर्ण वेळापत्रक

—
ऑक्टोबर 16, 2024

महिला टी20 विश्वचषक 2024 च्या 20 व्या सामन्यात इंग्लंडचा सामना वेस्ट इंडिजशी झाला. वेस्ट इंडिजचा संघ हा सामना 6 विकेटने जिंकण्यात यशस्वी ठरला. या विजयासह....

PAKW vs NZW; पाकिस्तानच्या पराभवामुळे भारत टी20 विश्वचषकातून बाहेर

—
ऑक्टोबर 14, 2024

महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत (Women’s T20 World Cup) न्यूझीलंडने पाकिस्तानचा 54 धावांनी दारूण पराभव केला. यासह भारतीय महिला संघ टी20 विश्वचषकातूनही बाहेर पडला आहे. गेल्या....

INDW vs SLW; शानदार विजयासह भारताच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत

—
ऑक्टोबर 9, 2024

सध्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) खेळला जात आहे. त्यातील 12वा सामना भारत विरूद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा....

रिचा घोषचा अद्भूत झेल, चाहत्यांना आली धोनीची आठवण; VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही!

—
ऑक्टोबर 6, 2024

2024 महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध शानदार सुरुवात केली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं अप्रतिम खेळ दाखवला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच....

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दुखापत, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर मोठी खेळाडू!

—
ऑक्टोबर 6, 2024

महिला टी20 विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर....

संजय मांजरेकरांची जीभ पुन्हा घसरली, महिला विश्वचषकातील कॉमेंट्रीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य

—
ऑक्टोबर 5, 2024

2024 महिला टी20 विश्वचषकातील भारताच्या पहिल्या सामन्यात बराच गोंधळ पाहायला मिळाला. एकीकडे रनआऊटचा वाद शमला नव्हता, तर आता नवा वाद निर्माण झाला आहे. या सामन्यात....

टी20 विश्वचषक भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या कधी आणि कोणासोबत मुकाबला?

—
ऑक्टोबर 5, 2024

यंदाची महिला टी20 विश्वचषक स्पर्धा दुबईच्या भूमीवर आयोजित केली आहे. ज्यामध्ये 10 संघ सहभागी झाले आहेत. सर्व संघ विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर....

टीम इंडियाचा फुसका बार! विश्वचषकात नोंदल्या गेला लाजिरवाणा रेकॉर्ड

—
ऑक्टोबर 5, 2024

महिला टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 58 धावांनी पराभव केला. या पराभवासह भारताच्या नावावर एक नकोसा विक्रम....

पाकिस्तानची नाचक्की! सराव सामन्यात स्कॉटलँडकडून दारुण पराभव

—
सप्टेंबर 29, 2024

आयसीसी महिला टी20 विश्वचषकाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी संघांच्या तयारीसाठी काही सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सराव सामन्यांमध्ये पाकिस्तानचा....

काय सांगता! भारत-पाकिस्तान वर्ल्डकप सामन्याचं तिकीट फक्त 342 रुपयांना! या दिवशी होणार ‘महामुकाबला’

—
सप्टेंबर 26, 2024

आयसीसी 2024 महिला टी20 विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. आयसीसीनं....

बांगलादेश ऐवजी यूएईमध्ये का खेळला जातोय महिला टी20 विश्वचषक? जाणून घ्या भारत-पाकिस्तान सामना कधी होणार

—
सप्टेंबर 22, 2024

2024 महिला टी20 विश्वचषकाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा यापूर्वी बांगलादेशमध्ये खेळली जाणार होती. मात्र आयसीसीनं स्थळ बदललं आहे. आता ही स्पर्धा यूएईमध्ये....

Women's Cricket

महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार 16 संघ, आयसीसीनं दिली मंजुरी

—
जुलै 22, 2024

यंदाचा महिला टी20 विश्वचषक ऑक्टोबर 2024 मध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये 10 संघांनी सहभाग नोंदवला आहे. टी20 विश्वचषकाची ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार आहे. हा शेवटचा....

पुढील आयसीसी स्पर्धा कधी आणि कुठे खेळली जाईल? जाणून घ्या सर्व अपडेट

—
जुलै 2, 2024

भारतीय संघानं तब्बल 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. सध्या भारतीय संघ आणि चाहते या....

Next