World Athletics Championships Final Round

Neeraj Chopra

World Athletics Championships | नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात मारलं मैदान

जुलै 22, 2022

मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने आता अजून एक मोठी कामगिरी केली आहे. सध्या जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धे खेळली जात आहे....