world champions of legends 2024
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा एकतर्फी पराभव! युवराज-भज्जी सारखे दिग्गज सपशेल अपयशी
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजेंड्स 2024 च्या 8 व्या सामन्यात पाकिस्ताननं भारताचा पराभव केला. पाकिस्तान चॅम्पियन्सनं हा सामना 68 धावांनी जिंकला. सुरेश रैनाच्या अर्धशतकानंतरही हरभजन सिंगच्या....






