World Cup Contender Teams

Team-India-And-Sourav-Ganguly

World Cupपूर्वीच ‘दादा’ची भविष्यवाणी, भारतासह ‘हे’ 5 संघ असतील विश्वचषकाचे दावेदार; पाहा यादी

जगभरातील क्रिकेटप्रेमी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची प्रतीक्षा करत आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी दोन महिन्यांहून कमी कालावधी उरला आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात ...