world test championship points table pakistan at second place
WTC Point Table: बांगलादेशला पछाडत पाकिस्तानचा भारताला ‘दे धक्का’, पण अव्वलस्थानी मात्र ‘या’ संघाची दहशत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता, पण....






