Worlds Biggest League

दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार जिममध्ये घेतायेत मेहनत; फोटो केले शेअर…

सप्टेंबर 15, 2020

सर्व फ्रँचायझी संघ आयपीएल 2020 ची तयारी करत आहेत. कधीकधी खेळाडू मैदानात सरावात घाम गाळतात, तर कधी व्यायाम करतात. त्याच वेळी, खेळाडू कधीकधी सौम्य शैलीतही....