Wrestling Federation of India
विनेश फोगटचे पुनरागमन थांबले, भारतीय कुस्ती महासंघाने स्टार खेळाडूला ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली; 26 जूनपर्यंत अपात्र…
भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) शनिवारी (९ मे) कुस्तीपटू विनेश फोगटला गैरशिस्त आणि उत्तेजक द्रव्य विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच....
बजरंग पुनिया पाठोपाठ ‘या’ खेळाडूनेही परत केला पद्मश्री, म्हणाला…
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे व्यावसायिक भागीदार आणि सहकारी मानले जाणारे संजय सिंग यांनी फेडरेशनचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण....
बजरंग पुनियाचे पंतप्रधानांना पत्र, पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा धाडसी निर्णय
भारतीय कुस्तीपटू आणि बृजभूषण सिंग यांच्यातील वात पुन्हा एकदा तापल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून कुस्तीपटू महिला न्यायासाठी लढा देत आहेत. पण गुरुवारी (22 डिसेंबर)....
साक्षी मलिकविषयी धक्कादायक ब्रेकिंग! थेट शूज टेबलवर ठेवत झाली कुस्तीमधून निवृत्त, बृजभूषण सिंग…
गुरुवारी (दि. 21 डिसेंबर) भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. यानंतर भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिने धक्कादायक निर्णय घेतला. तिने माध्यमांशी बोलताना आपले बूट टेबलवर....
भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन! जागतिक कुस्ती महासंघाची मोठी कारवाई, कुस्तीपटूंसाठी चिंतेची बाब
जागतिक कुस्ती महासंघाने गुरुवारी (24 ऑगस्ट) भारतीय कुस्ती महासंघाविरोधात मोठे पाऊल उचलले. मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकांबाबत बेगवेगळ्या बातम्या आणि प्रकरणे समोर येत....
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे होणार निलंबन? कुस्तीपटूंचे आंदोलन पोहचले आंतरराष्ट्रीय स्तरावर
एप्रिल महिन्याच्या अखेरपासून भारतीय कुस्तीपटू नवी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू....
कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
भारतीय कुस्तीपटूंबाबतची सर्वांत मोठी बातमी सध्या समोर येते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्ती महासंघाच्या सर्व आउटगोइंग अधिकार्यांना भारतीय कुस्ती....
ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवचा बृजभूषण यांना पाठिंबा; म्हणाला, “हरियाणाच्या कुस्तीपटूंनी कट…”
सध्या भारताच्या कुस्तीमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध भारतीय कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले आहे. भारतीय अव्वल कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे बृजभूषण यांच्यावर....
कुस्तीपटूंच्या आरोपांनंतर क्रीडा मंत्र्यांनी मांडले 3 प्रस्ताव, भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?
सध्या भारताच्या कुस्तीमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध भारतीय कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले आहे. भारतीय अव्वल कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांमुळे....
भारतीय कुस्तीत खळबळ! महिला कुस्तीपटूंचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, आंदोलनाला सुरुवात
बुधवारी (18 जानेवारी) भारतीय क्रीडा क्षेत्रातून मोठी खळबळजनक बातमी समोर आली. ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia) तसेच तीन....
“सुशीलमुळे कुस्ती क्षेत्राची नाचक्की”, कुस्ती महासंघाची ‘त्या’ घटनेवर मोठी प्रतिक्रिया
भारताचा दिग्गज कुस्तीपटू सुशील कुमार जेव्हा आपल्या खेळाच्या शीर्ष टप्प्यावर होता तेव्हा त्याने एकट्याने भारतीय कुस्तीला सोनेरी दिवस प्राप्त करून दिले होते. मात्र, पोलिस आता....
वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर ‘या’ स्टार कुस्तीपटूची माघार
युनाइटेड वर्ल्ड रेसलिंगने 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतातील काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा....
…म्हणून WFI ने महिला राष्ट्रीय शिबिर रद्द करण्याचा घेतला निर्णय
जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान घातल्याने क्रीडा क्षेत्रही ठप्प पडले होते. पण आता हळू हळू क्रीडा क्षेत्र सुरळीत मार्गावर परतत आहे. अनेक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा विविध....
ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये कुस्तीपटू सचिन राठी आणि दिपक पुनियाला सुवर्ण पदक
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये भारतीय कुस्तीपटू सचिन राठी आणि दिपक पुनियाने सुवर्ण पदक जिंकले आहे. 74 किलो वजनी गटात राठीने मंगोलियाच्या बॅट-इरडेने ब्यमासुरेनला....
आशियाई स्पर्धांसाठी कुस्तीपटूंची नावे घोषीत, महाराष्ट्राच्या राहुल आवारेला वगळले?
इंडोनेशियात यावर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी सहभागी होणाऱ्या भारताच्या कुस्तीपटूंची नावे जाहीर झाली आहेत. आज सोनिपत येथे झालेल्या ट्रायल्सनंतर ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताकडून 2010....
















