WTC 2023 Final Prize Money IND vs AUS
WTC Final जिंकताच ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, पराभूत होऊनही भारताला ‘एवढ्या’ कोटींचे बक्षीस
न्यूझीलंड संघापाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकणारा दुसरा संघ बनला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी नमवले. रविवारी (दि. 11 जून) विजय....






