WTC Mace
क्या बात है! न्यूझीलंडने कसोटी चॅम्पियनशिपच्या गदेचं केलं नामकरण अन् सर्वांना झाली ‘त्या’ खेळाडूची आठवण
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा २३ जून रोजी समाप्त झाली. न्यूझीलंड संघाने भारताला नमवत या स्पर्धेचा पहिला विजेता बनला. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर झालेल्या या सामन्यात....






