Yash Dhul Plays Beautiful Inning For His Team
दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या युवा फलंदाजाला ‘यश’! झंझावाती 193 धावांच्या जोरावर सावरला डाव
यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने 2022 अंडर-19 विश्वचषक जिंकला. त्याच्या बॅटने टूर्नामेंटच्या 4 डावात 76 च्या सरासरीने 229 धावा केल्या होत्या. त्यात शतकी खेळीही होती. त्यानंतर....






