Yashasvi Jaiswal Twitter Reactions
‘तो भारताचा सुपरस्टार होणार’, रैना-सूर्या ते इयान बिशप ‘हे’ दिग्गज खेळाडू बनले युवा जयसवालचे फॅन
‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ असे म्हणण्याजोगी कामगिरी राजस्थान रॉयल्स संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयसवाल याने गुरुवारी (दि. 11 मे) करून दाखवली. जयसवालने कोलकाता नाईट....






