Yassavi Jaiswal scores over 600
IND Vs ENG : यशस्वी जयस्वालची मोठी कामगिरी, सर डॉन ब्रॅडमनच्या क्लबमध्ये झाला समावेश
भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने रांची कसोटीत 73 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बशीर आणि टॉम हार्टली यांनी भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले....






