Yastika Bhatiya
सामन्याच्या रोमांचक क्षणी भारतीय फलंदाजाने मैदानात घातले लोटांगण! व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात कॉमनवेल्थ गेम्स २०२२ महिला क्रिकेटचा अंतिम सामना खेळला गेला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला क्रिकेट समाविष्ट करण्यात आले....






